भानू काळे
आठवतं?
भानू काळे
आयुष्यात योग्य वेळी लाभलेला मदतीचा एक हात आपलं आयुष्य घडवून जातो. त्या व्यक्तीविषयी आपण सदैव कृतज्ञ राहतो. ‘आठवतं?’ या स्फुट लेखात भानू काळे तुमच्या आयुष्यातील अशाच ‘त्या’ एका व्यक्तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात आणि सोबतच ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ या उक्तीनुसार कोणासाठी तरी मदतीचा हात पुढे करावा हा सुंदर विचार मांडतात.
श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
आठवतं?
लेखक : भानू काळे
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : नव्या जगाची सुरुवात
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे