भानू काळे
दिलेली वेळ पाळा
भानू काळे
वेळ हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं साधन आहे आणि ते आपण विसरतो. स्वत: वेळ न पाळणारी मंडळी ही समोरच्यावर अन्याय करत असतात. यशस्वी होण्याचा एक कानमंत्र म्हणजे ‘दिलेली वेळ पाळा’. हे स्फुट तुम्हाला अंतर्मुख करुन जाईल आणि तुमच्यात बदल घडवून आणेल, हे निश्चित.
श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
‘दिलेली वेळ पाळा’
लेखक : भानू काळे
अभिवाचन : मंदार आपटे
संदर्भ : नव्या जगाची सुरुवात
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे , Clockwork - Philipp Klein