														भानू काळे
चलता है!
भानू काळे
‘चलता है!” ही एक वृत्ती आहे, कधीकधी घातक ठरणारी. एखादी गोष्ट घिसाडघाईने करत आटोपून टाकण्याकडे आपला कल असतो. लेखक हे अगदी नेमकेपणानं टिपतात आणि त्या कृतींच्या दाहक परिणामांचं दर्शन घडवतात. आपण सगळ्यांनी वेळीच हे बदलायला हवं. ऐका आणि विचार करा.
श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
चलता है !
लेखक : भानू काळे
अभिवाचन : दत्ता सरदेशमुख
संदर्भ : नव्या जगाची सुरुवात
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे