नविन काळे
जगणे (प्रा) अनलिमिटेड
नविन काळे
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’ म्हणजे आयुष्याला गृहित न धरता ते उत्फुल्ल जगण्याची गोष्ट. आलेला प्रत्येक क्षण समरसून कसा जगावा आणि तो तसा का जगावा? हे अवचित शिकवून गेलेली ती एक संध्याकाळ तुमच्या कायम स्मरणात राहील हे नक्की.
‘जगणे (प्रा) अनलिमिटेड’
लेखक : नविन काळे
अभिवाचन : मंदार आपटे
संदर्भ : मज्जानो मंडे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे , प्रसाद साष्टे