पराग खोत
Nostalgia – आठवणींचा सुविहीत गुंता
पराग खोत
नॉस्टॅल्जिया म्हणजे आयुष्यातल्या सुखद आठवणींचा पट. त्या आठवणींत गुंतून पडायचं नसतं तर त्यातून प्रेरणा घेऊन एका नव्या भरारीसाठी सज्ज व्हायचं असतं. नॉस्टॅल्जियाचं हे इंधन यशस्वी परिक्रमेसाठी आवश्यकच असतं. त्याचा योग्य वापर कसा करावा हे या कथेतून उलगडले आहे.
पराग खोत हे गेली अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसोबतच नियतकालिके, ब्लॉग आणि स्तंभलेखन अशा विविध माध्यमांतून प्रासंगिक लिखाण करत आहेत.
नॉस्टॅल्जिया - आठवणींचा सुविहीत गुंता
लेखक : पराग खोत
अभिवाचन : मंदार आपटे
पूर्वप्रसिद्धी : अभूतपूर्व पार्ले
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे