नविन काळे
पहिला पाऊस
नविन काळे
नविन यांच्या 'पहिला पाऊस' या लेखातील नायिका ही संसारात गुरफटून गेलेली एक तरुण मुलगी आहे. आयुष्याच्या एका वळणावर तिचं स्वतःचंच हरवून गेलेलं काही अचानक गवसतं आणि किंचित नीरस झालेल्या तिच्या आयुष्याला एक हिरवा कोंब फुटतो!
ही कथा ऐकून तुम्हाला काही गवसतंय का बघा!
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
पहिला पाऊस
लेखक : नविन काळे
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : मज्जानो मंडे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे