धनश्री लेले
Ep 4 | Kavyaghan || कवितेच्या दोन ओळींमधली जादू
धनश्री लेले
कवि त्याच्या अनुभवावरून कविता लिहितो पण वाचकाला तिचे विविध अंतरंग दिसतात. काव्यघन मालिकेच्या चौथ्या भागात डॉ. धनश्री लेले यांनी कवि अनिल यांची 'दोन वाटा' ही कविता सादर केली आहे. ज्यात साधे सरळ वाटणारे प्रवास वर्णन आपल्याला भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या वाटेवरून नेतात. दशपदी अर्थात या दहा ओळीच्या प्रवासात आपण भविष्याची वाट कधी धरतो हे आपल्यालाही कळत नाही, हेच तर सौंदर्य आहे काव्याचं! तिचा रसस्वाद घेण्यासाठी हा एपिसोड चुकवू नका.