धनश्री लेले
Ep 3 | Kavyaghan || शब्द माणसाला घडवतात की गुंतवतात?
धनश्री लेले
हवी तेव्हा हवी ती गोष्ट जशी चटकन सापडत नाही, तसे कवींना हवे तेव्हा हवे ते शब्द पटकन सापडत नाहीत. शब्द त्यांच्याशी फितुरी करतात, साथ सोडतात, तरी काव्यनिर्मितीला शब्दच धावून येतात. अडीच अक्षराचा शब्द जेव्हा कवींची अडवणूक करतो, तेव्हा त्यांची अवस्था कशी होते, हे सांगताना डॉ. धनश्री लेले यांनी कवयित्री हेमा लेले यांची 'शब्द' ही कविता सादर केली आहे. व्यथा जरी कवींची असली तरी कथा आपल्या रोजच्या जगण्याची आहे, याचा आभास तुम्हालाही होईल. त्यासाठी हा एपिसोड चुकवू नका.
Related Video