धनश्री लेले
Ep 2 | Kavyaghan || लहान कवितांतला मोठा अर्थ
धनश्री लेले
आपल्याला बर्याचदा खूप काही सांगायचं असतं, ते मोजक्या, नेमक्या शब्दात मांडण्याची कला कवींना अवगत असते. दोन-चार ओळीत ते मोठा विषय सहज मांडतात. याचं उदाहरण देताना डॉ. धनश्री लेले यांनी डॉ. संदीप गुप्ते यांची 'यकिन' ही गझल सादर केली आहे. त्याचे शब्द अंतर्मुख करायला लावणारे आहेत. त्यामुळे काव्यघनचा दूसरा एपिसोड तुम्हाला आवडेल याचे 'यकिन' आहे!
Related Video