डॉ अर्चना गोडबोले
देवराईच्या विलक्षण दंतकथा आणि आदिवासींचे अर्थकारण
डॉ अर्चना गोडबोले
देवराई हा शब्द आपण ऐकला, वाचला असेल पण क्वचितच अनुभवला असेल. देवराई हेही एक प्रकारचे जंगलच, पण तिथे अलिखित नियमावली आणि परंपरेने सुरू असलेल्या प्रथा आहेत. गावकर्यांच्या श्रद्धा आहेत. पूर्वजांचा त्यामागे दूर दृष्टीकोन आहे. तरीसुद्धा देवराई हा शब्द आपण ऐकला, वाचला असेल पण क्वचितच अनुभवला असेल. देवराई हेही एक प्रकारचे जंगलच, पण तिथे अलिखित नियमावली आणि परंपरेने सुरू असलेल्या प्रथा आहेत. गावकर्यांच्या श्रद्धा आहेत. पूर्वजांचा त्यामागे दूर दृष्टीकोन आहे. तरीसुद्धा कालपरत्त्वे देवरायांवरही अतिक्रमण होऊ लागले आहे. म्हणून तिचे जतन, संवर्धनाचे काम करत आहेत डॉ. अर्चना गोडबोले. देवराईशी संबंधित श्रद्धा, अंधश्रद्धा, ग्रामदैवत याबाबत त्यांनी संगीतलेले रोचक किस्से आणि तेथील आदिवासी कलेला, व्यवसायाला त्यांनी मिळवून दिलेले ग्लोबल मार्केट प्रशंसनीय आहे. या प्रकल्पाचा एक भाग व्हायचंय? त्यासाठी डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका.