आनंदसागर शिराळकर
मुलाखत – आनंदसागर शिराळकर आणि डॉ. उदय निरगुडकर
आनंदसागर शिराळकर
AI शत्रू नाही आणि मित्रही नाही, तर ती आहे काळाची गरज; जितक्या लवकर आपण ते शिकून घेऊ तेवढे भविष्य सोपे होणार आहे. पण ते शिकायचे कसे? कोणती आव्हाने येणार? या चढाओढीत पुढची पिढी पुढे आणि मागची पिढी मागे राहणार का? याबाबत सोप्या भाषेत खुलासा केला आहे, या विषयातले तज्ञ आनंदसागर शिराळकर यांनी! हे तंत्रज्ञान वापरुन 'स्वयं टॉक्स'नेही एक पाऊल पुढे टाकले आहे, कसे आणि कोणते? ते पाहण्यासाठी डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही संपूर्ण मुलाखत जरूर बघा!