गणेश कुलकर्णी
“आयुष्य” नावाची रेल्वे आनंदात धावू शकते!
गणेश कुलकर्णी
रेल्वेचा प्रवास करताना कुठून कुठं जायचं एवढा विचार सगळेच करतात; पण एवढी मोठी गाडी वेगाने पळवून प्रवाशांना योग्य स्थळी पोहोचवणाऱ्या चालकाचा विचार कधीच मनात येत नसतो. म्हटलं तर गणेश कुलकर्णी हे एक रेल्वेचालक, पण त्यांच्या तरल, संवेदनशील मनाने या काहीशा रुक्ष आणि थकवणाऱ्या कामातही लालित्य आणलं. प्रचंड वाचन, शेरोशायरी, कविता आणि विविध ललितकलांमध्ये रस घेणारा हा अवलिया बहुसंख्य लोकांना रटाळ, कंटाळवाणं वाटणारं कामही एखाद्या मस्त कलंदरासारखं एंजॉय करत आला आहे. गणेश कुलकर्णी यांचं रोजचं जगणं म्हणजे रेल्वेच्या रुळांवरुन धावणारी मैफलच आहे.