प्रसाद निक्ते
नंदुरबार ते सावंतवाडी – चालत प्रवास!
प्रसाद निक्ते
प्रसाद निक्ते नंदुरबार ते सावंतवाडी पर्यंतचा 'सह्याद्री घाट माथा हा १००० कि. मी चा. प्रवास दोन महिने एकटयाने चालत पूर्ण केला. या संपूर्ण प्रवासाबद्दल प्रसाद यांनी सांगितलेले अनुभव ऐकून तुम्ही थक्क व्हाल !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video