आजच्या काळात शुद्धलेखन, ऱ्हस्व-दीर्घ, गरजेचं आहे का? | Ep 7 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

श्यामराव जोशी

आजच्या काळात शुद्धलेखन, ऱ्हस्व-दीर्घ, गरजेचं आहे का? | Ep 7

भाषा हवी तशी लिहीण्याचा सैलपणा आजकाल सर्वत्र आढळतो. अनेकजण शुद्धलेखनाच्या नियमांना आव्हान देत त्याची गरजच काय असा सवालही करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर वाणी प्रशिक्षक श्यामराव जोशी शुद्धलेखक आणि शब्दांची शुद्धरुपं याबद्दल मार्मिक गोष्टी सांगत आहेत. पण अशा गंभीर विषयावर बोलताना ते स्वतः 'दिमाग मत चलाव' सारखा गमतीदार मंत्रही देतात. शब्दांची प्रमाण-ग्रामीण बोली आणि त्यांच्या लिहिण्या-वापरण्याचे संकेत अशा मुद्दयांवर बोलणारा Beyond & More चा हा सातवा एपिसोड रंगतदार झालाय.

Disclaimer: The content in this video is the exclusive property of Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Unauthorized use, reproduction, or redistribution in any form—whether print, audiovisual, digital or any other medium—is strictly prohibited. This material cannot be altered, converted, or used without prior written permission from Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Misuse of this content may result in serious legal action. This information is intended for educational purposes only and is not to be used for professional or commercial purposes. Please respect the rights of the content owner.
 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१