राहुल कुलकर्णी
कॉर्पोरेट बॉस झाला शेतकरी! (मुलाखत)
राहुल कुलकर्णी
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल कुलकर्णी यांनी सर्वार्थाने यशस्वी अशा 'कॉर्पोरेट आयुष्याचे' दोर कापत चक्क कोकणातल्या लाल मातीत उडी घेतली. संगमेश्वरजवळील 'फुणगुस' या गावात कोकणी पद्धतीने घर बांधून तिथेच शेती करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय राहुल यांनी घेतला. २००७ पासून राहुल, त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या कल्पक परिश्रमातून व जिद्दीतून निर्माण झालेले आनंदाचे शेत ! - Farm of Happiness - आज अत्यंत दिमाखात डोलत आहे.
राहुल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स नाशिक '- सप्टेंबर २०१७ या कार्यक्रमात केले गेले आहे.