अश्विन वरूडकर
मुलाखत – अश्विन वरूडकर आणि डॉ. उदय निरगुडकर
अश्विन वरूडकर
आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असलेली एक प्रजाती म्हणजे - कोळी ! तो विणत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण जाळ्यामुळे कोळ्याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटते. पण त्या जळमटांमुळे वाटणारी किळस आपल्याला कोळ्यापासून लांब ठेवते. कोळी जाळं विणतो आणि कोळ्याला आठ पाय असतात याच्या पलीकडे आपल्याला कोळ्याविषयी फारशी माहिती नसते. कोळी या प्रजातीविषयी तुम्ही कधीही न ऐकलेल्या भन्नाट गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्हाला कोळी प्रजातीवर संशोधन करणाऱ्या अश्विन वरुडकरचा हा स्वयं टॉक ऐकायलाच हवा!
अश्विन वरूडकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.