धृव पाकणीकर
मुलाखत – धृव पाकणीकर आणि डॉ. उदय निरगुडकर
धृव पाकणीकर
दैनंदिन वापरतील वस्तूंपासून ते बुलेट ट्रेनच्या घडणीपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या अचूक रचनेला महत्त्व आहे, त्यालाच इम्पॅक्ट डिझायनिंग म्हणतात. हे क्षेत्र नेमके कसे आहे, त्यात काय काम चालते, त्याची गरज किती आहे, याबद्दल माहिती देत आहे ध्रुव पाकणीकर! डिझाइन शब्दाचा आवाका किती मोठा असू शकतो हे त्याच्या बोलण्यातून लक्षात येतं. हा शब्द फक्त सौंदर्याशी संबंधित नाही तर सोय आणि सहानुभूती याही बाजू तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, हे तो सोदाहरण पटवून देतो. अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा!
धृव पाकणीकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी. सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.