डॉ. संजय उपाध्ये
घरात स्त्रीचं पात्र – Ep 4
डॉ. संजय उपाध्ये
घराचा आनंद घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतो असं म्हणतात. डॉ. संजय उपाध्ये हे थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. घरात 'स्त्री' महत्त्वाची आहेच, मात्र तिच्याकडे बघण्याचा घरातल्या इतर माणसांचा दृष्टीकोण कसा आहे यावर घराचा आनंद अवलंबून असतो. आई, बायको, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये असलेली स्त्री त्या-त्या दृष्टीकोणातून बघितली जाते. घर प्रसन्न होण्यासाठी या दृष्टिकोनात बदल करायला हवा का? याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या चौथ्या भागात सांगतात.
Related Video