डॉ. संजय उपाध्ये
नाते संबंधी आणि आपण – Ep2
डॉ. संजय उपाध्ये
बाहेरच्या जगात कसं वागायचं याचं प्रात्यक्षिक आपल्याला घरातच मिळतं. आई, वडील, सासू, सासरे, आत्या. काका अशा विविध नात्यांमधून संपूर्ण जगाचं दर्शन माणसाला घरातच मिळतं. समोरच्याशी संवाद साधताना मनुष्याचा tone महत्वाचा आहे. जवळच्या माणसाशी बोलतानाचा tone जिव्हाळ्याचा असावा. घरात आनंदी वातावरण ठेवण्यासाठी जीवनात लहानसे बदल केले तरी पुरेसे असतात. याविषयी आणखी जाणून घेऊया 'घर करा रे प्रसन्न'च्या दुसऱ्या भागात!
Related Video