स्वप्निल कुंभोजकर
बिबट्यांच्या प्रेमात पडलेले स्वप्नील कुंभोजकर! (मुलाखत)
स्वप्निल कुंभोजकर
कुतुहलातून एखाद्या गोष्टीविषयी वेड निर्माण होतं, तसेच स्वप्निल कुंभोजकर यांचे बिबट्याविषयी झाले. ७ वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना बिबट्या दिसला त्या क्षणाचे वर्णन ऐकण्यासारखे आहे. बिबट्या या प्राण्यामधील ममता, त्याने मनुष्यासोबतचे सहजीवन आणि बिबट्यांचे अनेक किस्से ऐकण्यासाठी नक्की बघा स्वप्निल कुंभोजकर यांचा हा स्वयं टॉक!
स्वप्निल कुंभोजकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स पुणे २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.