                                डॉ. गिरीश चरवड
पोलिसांचा ‘चित्रकार’ मित्र! (मुलाखत)
डॉ. गिरीश चरवड
एक उत्तम सरोद वादक, अप्रतिम रेखाचित्रकार आणि कलेची नितांत आवड असणारा अवलिया म्हणजे डॉ. गिरीश चरवड. पुणे पोलिस आणि क्राईम ब्रॅंचने त्यांना 'C Garry' हे नाव बहाल केलंय. गुलजारांच्या शायरीची आवड जोपासत असतानाच हा माणूस गुन्हेगारांना शोधण्यासाठी कुठलेही मानधन न घेता पोलिसांना मदत करतो. ज्यांच्या रेखाचित्र कलेचा उपयोग हा अट्टल गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी होतो अशा डॉ. गिरीश चरवड यांचा गेल्या २८ वर्षांचा, थरारक घटनांनी भरलेला प्रवास पाहून तुम्ही थक्क व्हाल ! अगदी चुकवू नयेच असा हा व्हिडियो आहे.
डॉ. गिरीश चरवड यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video