धैर्य दंड
‘ODD’ Innovations ची दुनिया (मुलाखत)
धैर्य दंड
बुटांमध्ये असलेले इन्सोल गुदगुल्या करून तुम्हाला रस्ता सुचवू शकतात; 'मसल फ्लेक्स' नावाची गोष्ट अंगावर घालून तुम्ही बाहुबली दिसू शकता; एक छोटंसं यंत्र हातात घालून येत नसली तरी तुम्ही गिटार वाजवू शकता; मोबाईलचा स्क्रीन ताणून त्याचा लॅपटॉप करू शकता!! हे सगळं शक्य होईल असं तुम्हाला कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का? विज्ञान कथा वाटाव्यात अश्या भन्नाट कल्पना वास्तवात आणणारा आपल्या नाशिकचा धैर्य दंड हा अमेरिकेत राहून कल्पनाशक्तीची भरारी घेतोय. अगदी हटके असणाऱ्या तांत्रिक कल्पनांना स्वत:च्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर मूर्त स्वरुप देत तोंडात बोटं घालायला लावणारे शोध जगासमोर आणतोय. त्याच्या innovative कल्पना, त्याची स्वप्नं आणि आजवरचा त्याचा प्रवास त्याच्याच तोंडून ऐकणं हा एक विलक्षण अनुभव आहे.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०२१ या कार्यक्रमात केले असून अमेरिकास्थित धैर्यशी डॉ. उदय निरगुडकर यांनी Zoom Call द्वारे संवाद साधला आहे.
Related Video