आनंद भाटे | 'जाई काजळ' प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 | Ep 4 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

आनंद भाटे

आनंद भाटे | ‘जाई काजळ’ प्रस्तुत मनDay with अनघा- Season 3 | Ep 4

घरातून आलेलं गायनाचं बीज ते पं. भीमसेन जोशींचे शिष्य म्हणून घेतलेला संगीताचा समृद्ध अनुभव नामवंत गायक आनंद भाटे सांगतात. गुरूंकडून विद्येशिवाय कलाकार म्हणूनही खूप गोष्टी शिकायच्या असतात याविषयीही ते बोलतात. 'बालगंधर्व' सिनेमातील गाणी कशी घडली याची विलक्षण प्रक्रिया त्यांच्याकडून ऐकणे ही आपल्यासाठी पर्वणीच! 'आनंदगंधर्वांची' मुलाखत म्हणजे गप्पांबरोबर त्यांचं गाणं तर असणारच! बघूया आणि अनुभवुया आनंद भाटे यांचा सुरेल प्रवास या व्हिडीओ पॉडकास्टमधून!


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१