पल्लवी उटगी
कोट्यवधींचा ‘डायपर ब्रँड’ उभारणारी नाशिकची पल्लवी (मुलाखत)
पल्लवी उटगी
मुलांच्या बाळंतपणात अनेक स्त्रियांच्या करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता असते. मात्र नाशिकच्या पल्लवी उटगीच्या बाबतीत उलटंच घडलं. तिच्या लहान बाळाचे संगोपन करताना पल्लवीला नेहमी प्रश्न पडे की आपण बाळासाठी जो प्लॅस्टिक डायपर वापरतोय त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होत असेल? असा कोणताही मार्ग नाही का in which I can reuse the Diaper? यातूनच तिला Environment friendly Cotton Diapers ची कल्पना सुचली. तिने या Marathi Motivational Video मध्ये तिची #SuccessStory सविस्तरपणे सांगितली आहे आणि अनेक मातांना सोबत घेऊन पल्लवीने 'Super Bottoms' हा सुप्रसिद्ध ब्रँड उभा केलाय. सुमारे पासष्ट कोटींची उलाढाल असलेल्या 'Super Bottoms' ची गोष्ट सांगतेय खुद्द पल्लवी उटगी! या Marathi Video मध्ये पल्लवी उटगी, पालकत्वापासून सुरू झालेल्या तिच्या उद्योजकीय प्रवासाबद्दल बोलत आहे. हा Motivational Video तुम्हाला सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची ऊर्जा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करेल.
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
पल्लवी उटगी यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.