अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep२१ देणियाचे देणे
अनघा मोडक
‘कृतज्ञता’ ह्या संवेदनेची जादूगिरी काय असते हे प्रत्यक्ष अनुभवायला हवं. आभार, धन्यवाद, थॅंक्स ह्या गुळगुळीत शब्दांनी तिची अवहेलना होती असं जे मानतात, त्यांना त्यातली प्रखरता जाणवली. डोळ्यांतील कृतज्ञ भाव, एखादा आपुलकीचा स्पर्श किंवा एखाद्या पत्रातील दोन शब्दांमध्ये सोडली गेलेली मोकळी जागासुद्धा तुमची कृतज्ञतेची भावना पोहोचवायला पुरेशी असते. अशाच काही हळुवार गोष्टी घेऊन आलीय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या ‘Thanks Giving Special’ भागात
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘देणियांचे देणे’