EP 24: Local Global | भारत हा जागतिक उत्पादनाचा नवा केंद्रबिंदू ठरणार का? | 20th October 2022 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

EP 24: Local Global | भारत हा जागतिक उत्पादनाचा नवा केंद्रबिंदू ठरणार का? | 20th October 2022

भारतात उपलब्ध असणारं स्वस्त मनुष्यबळ ही त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. त्याला कुशल प्रशिक्षण दिलं की भारत हे उद्योगांचे नंदनवन ठरेल यात शंका नाही. जगभरातील मोठमोठे उद्योग आले की त्यावर अवलंबून असलेल्या इतर छोट्या उद्योगांचीही भरभराट होईल. मात्र सध्या त्याच्यापुढे असणाऱ्या संधी आणि कोणती आव्हाने आहेत? त्यासाठी विद्यमान सरकारने कोणती पावले उचलायला हवीत? याचं सखोल विश्लेषण करुन भारतीय उद्योगाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताहेत, तज्ज्ञ अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. नक्की ऐका.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१