अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep१५ शांताबाई – एक सहजखूण
अनघा मोडक
सहजता हीच ज्यांच्या साहित्याची आणि विचारांची खूण अशा सिद्धहस्त साहित्यिक शांताबाई शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दात रसिकांना चिंब भिजविण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्या ह्या वाचकमनाचा ठाव घेणाऱ्या वृत्तीविषयी सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या शांता शेळके विशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘शांताबाई - एक सहजखूण’
Related Podcasts