डॉ. उदय निरगुडकर
EP 5 | Local Global with Dr Uday Nirgudkar | 30 April 2022
डॉ. उदय निरगुडकर
जगभरातील नवनव्या घटनांचा मागोवा घेत त्यांचे विश्लेषण करणारे स्वयं पॉडकास्ट
आजच्या या खास भागात तुमच्यासाठी …
📌इमॅन्युअल मॅक्रॉन हे सलग दुसऱ्यांदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, त्यांच्यापुढची आव्हाने कोणती?
📌आज मालदीव ह्या आपल्या मित्रराष्ट्रात India Out अशा घोषणा का दिल्या जाताहेत?
📌जगाला कोविडची सुरुवात करुन देणारा चीन आता पुन्हा कोविडच्या विळख्यात सापडतोय का?
ह्या सगळ्याच घटनांचे नेमके पडसाद कसे उमटणार आहेत?
ह्या ताज्या बातम्या आणि त्याविषयीचे सखोल विश्लेषण घेऊन येत आहेत डॉ उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. ‼️