Blogs Archives - Page 2 of 7 - Welcome to Swayam Talks
×

Blogs

सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख म्हणजे नक्की काय असतं?

मोहिनी मोडक

प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत असतानाही आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहणं ही एक दुर्मीळ कला आहे. The Pursuit of Happyness या गाजलेल्या सिनेमाच्या मांडणीतून चिरंतन आनंदाच्या शोधाची ही गोष्ट सांगतेय, मोहिनी मोडक.
 

वाचा

Vimeo ची गोष्ट!

या स्पर्धेच्या युगात आपलं वेगळं स्थान निर्माण करणं आव्हानात्मक आहे. मात्र अनावश्यक आक्रमकतेला फाटा देत आपल्या ध्येयाकडे...

कोनाडा, ज्याचा त्याचा…

नेहमीच्या गजबजाटातून बाहेर पडावं आणि आपल्यातील ती ऊर्जा पुन: भरुन घ्यावी असं तुम्हाला कधी वाटतं का? त्यासाठी काय करावं,...

१८९७ चा प्लेग आणि आजचा कोविड

जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती. ‘तेव्हा आणि आता’ ह्यातील साम्यस्थळं...

बांबूचे घर

मेळघाटातील आदिवासी समाज जीवनास नवसंजीवनी देणाऱ्या 'संपूर्ण बांबू' प्रकल्पाचे संस्थापक श्री. सुनील देशपांडे यांचे...

सहज सोपी सकारात्मक सोच

कोरोना परिस्थिती, लशींचा तुटवडा, तोत्के वादळाची भीती या सगळ्यांमुळे आलेली हतबलता आपल्याला सतावतेय. मात्र कुठल्याही...

कथा एका उध्वस्त कट्ट्याची

आपल्या आभासी जीवनाचे एक अविभाज्य अंग असलेले सध्याचे व्हाट्सअप ग्रुप्स म्हणजे आनंदनिर्मितीचे एक साधन आहे. पण तारतम्य...

दर्शन एका युद्धभूमीचे

सध्या संपूर्ण जग एका संक्रमणावस्थेतून जात आहे. भीतीच्या सावटाखाली एका कर्मभूमीवर घडलेले त्याग आणि माणुसकीचे दर्शन...

मयूर शेळके, टकाटक आणि खरे हिरोज!

आभासी जगाच्या झगमगत्या दुनियेत वावरत असताना कधीतरी वास्तवातले हिरोज डोळ्यांसमोर चमकून जातात आणि आपण स्तिमित होतो....

सकारात्मक व्हा …. Positive नको

एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजे काय? ते आपण अनुभवलं. त्याच्यावर मात करत, त्याच्या प्रभावाखालून बाहेर पडणं कसं...