कर्णबधिर मुलगी ते भरतनाट्यम नृत्यांगना
उज्ज्वला सहाणे
बालपणापासून १००% कर्णबधिर असणा-या आपल्या मुलीला, प्रेरणाला उत्तम प्रकारे वाढवून, नृत्यात पारंगत होण्यासाठी प्रोत्साहन देणारी जिद्दी आई आणि "Never give up" अॕटिट्यूड म्हणजे डॉ. उज्ज्वला सहाणे!
Related Video
