गाण्याचे इंटिरिअर डेकोरेशन!
आनंद सहस्त्रबुद्धे
गाण्याच्या introduction music पासून ते Filler भरण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडताना, संगीत संयोजकाला सर्वात भान ठेवावं लागतं ते -'कुठली वाद्यं वापरायची, कुठला ताल वापरायचा आणि कुठलं वाद्य कुठे नाही वापरायचं याचं. ते सोदाहरण सांगतोय संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे
Related Video
