Swayam Talks Pune 2022 - Welcome to Swayam Talks
×
image

Swayam Talks Pune 2022

Co-powered by : Nimitta

शनिवार, १६ जुलै २०२२
संध्याकाळी ५.३० ते ८.३०

बंटरा भवन, मर्सिडीज शोरूमच्या शेजारी, हॉटेल ऑर्किड जवळ
पुणे-बंगलोर महामार्ग, बाणेर, पुणे ४११०४५

‘EXECUTIVE’ हा Promo Code वापरा आणि
₹४५० चे तिकीट ₹३००ला मिळवा

स्वयं टॉक्स पुणे २०२२ ह्या कार्यक्रमातील सर्व टॉक्स लवकरच तुम्ही फक्त स्वयं टॉक्स ॲपवर पाहू शकाल.

स्वयं टॉक्स App नक्की Subscribe करा आणि तुमच्या प्रियजनांना भेट द्या