खेडोपाडी सतार!
विदुर महाजन
'सतारीच्या माध्यमातून खेडोपाडी रागसंगीताचा प्रचार' या प्रकल्पांतर्गत ११ जिल्ह्यांतल्या, ८० हजार शालेय विद्यार्थ्यांना आणि २५ हजारपेक्षा जास्त ग्रामीण लोकांना सतार आणि भारतीय रागसंगीताची ओळख करुन देणारे विदुर महाजन
Related Video
