पंढरपूरची परतवारी!
सुधीर महाबळ
'पंढरपूरच्या वारीतलं ऐश्वर्य आणि परतवारीतलं वैराग्य या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतल्यावर आपला स्वतःशी संवाद होतो, जो एरवी क्वचितच घडत असतो' - हे स्वानुभवांती सांगणारे काॕर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षं काम करणारे सुधीर महाबळ
Related Video
