अजिंठाचे ‘डिजिटल’ संवर्धन !
प्रसाद पवार
हळूहळू जीर्ण होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर असणा-या अजिंठा लेण्यांमधली भित्तीचित्रं 'डिजिटल स्वरूपात' पुनरुज्जीवित करण्यासाठी अतोनात परिश्रम घेणारा प्रतिभावंत चित्रकार, छायाचित्रकार आणि संवेदनशील विचारवंत कलाकार प्रसाद पवार
Related Video
