‘आपण’ नदी वाचवू शकतो का?
परिणीता दांडेकर
'पाणी-समस्ये'संदर्भात "सजग नागरिक" म्हणून काय करु शकतो? नाशिकमधील गोदावरी नदीच्या धक्कादायक अवस्थेचं वर्णन सांगत, नदी जगण्यासाठी 'आपण' काय करायला हवं याबद्दल लोकजागृती करणाऱ्या, जलतज्ज्ञ परिणीता दांडेकर
Related Video
