काश्मीरला प्रगतीपथावर नेणारे ‘कदम’!
अधिक कदम
काश्मीरच्या लोकांचा विश्वास संपादन करत स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथल्या अडीचशे मुलींसाठी घर बांधणारा आणि "श्रीनगरमधे चौकात उभं राहून कुठल्याही दिशेला बघा तिथे माझी हक्काची माणसं जोडलेली आहेत" हे आत्मविश्वासाने सांगणारा अधिक कदम
Related Video
