लदाखमध्ये ५५५ किमी धावणारा पहिला आणि एकमेव भारतीय
आशिष कासोदेकर
लदाखमध्ये ५५५ किमी धावलेला पहिला आणि एकमेव भारतीय अशी ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या तयारीचा पट. अल्ट्रा मॅरॅथॉन रनर आशिष कासोदेकर याच्या खडतर परिश्रम आणि अफाट जिद्दीची चित्तवेधक गोष्ट.
Related Video
