मुख्य मजकुरावर जा

'घरात स्त्रीचं पात्रं' Ep 4 | घर करा रे प्रसन्न

४९.८ हजार व्ह्यूज 6 एप्रिल 2024 15:49

या टॉकबद्दल

घराचा आनंद घरातल्या स्त्रीवर अवलंबून असतो असं म्हणतात. डॉ. संजय उपाध्ये हे थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. घरात 'स्त्री' महत्त्वाची आहेच, मात्र तिच्याकडे बघण्याचा घरातल्या इतर माणसांचा दृष्टीकोण कसा आहे यावर घराचा आनंद अवलंबून असतो. आई, बायको, मुलगी अशा विविध भूमिकांमध्ये असलेली स्त्री त्या-त्या दृष्टीकोणातून बघितली जाते. घर प्रसन्न होण्यासाठी या दृष्टिकोनात बदल करायला हवा का? याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या चौथ्या भागात सांगतात.

Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 https://swayamtalks.page.link/GKRP_DSU...