प्रत्येक असामान्य गोष्ट एका सामान्य माणसापासून सुरू होते.
प्रत्येक असामान्य गोष्ट एका [[सामान्य माणसापासून]] सुरू होते.
वेळ काढून पाहण्यासारखं
या आठवड्याची शिफारस
-
(नवीन टॅबमध्ये उघडतं)Navin Kale on Instagram: "आजच्या माझ्या #recommendation मध्ये तुम्हाला तुमचे फेवरेट heros दिसतील... आणि कदाचित तुम्ही स्वतः देखील ! बघा.. तुम्ही त्यात…
Kurious kale -
(नवीन टॅबमध्ये उघडतं)Gurukul Defence Academy on Instagram: "🇮🇳🎖️ **GURUKUL DEFENCE ACADEMY** 🎖️🇮🇳 ✨ *“जिद्द देशसेवेची… तयारी अधिकाऱ्यांची!”* ✨ देशासाठी काहीतरी मोठं करण्याचं…
New Demo
येणारे कार्यक्रम
मंच तयार आहे.
तुमची जागा?
मंचावरून थेट तुमच्यापर्यंत
सर्वाधिक बघितले गेलेले टॉक्स
१८ लाख व्ह्यूज
Sustainable Farming
ज्ञानेश्वर बोडके
१४ लाख व्ह्यूज
This man lived in the Nagzira forest for 400 days
किरण पुरंदरे
५.१ लाख व्ह्यूज
Tribal student breaks all norms to become an IAS officer
डॉ. राजेंद्र भारूड
३.२ लाख व्ह्यूज
Physical vs. mental disabilities in society
सोनाली नवांगुळ
२.८ लाख व्ह्यूज
Life of a railway motorman in India
गणेश कुलकर्णी
२.६ लाख व्ह्यूज
From soil health to market success: regenerative agriculture
राहुल रसाळ
१.५ लाख व्ह्यूज
Do ants & humans have similar behaviour?
नूतन कर्णिक
१.४ लाख व्ह्यूज
‘यक्षप्रश्न’ म्हणजे काय?
धनश्री लेले
१ लाख व्ह्यूज
Must watch for students who want to make it big
दादासाहेब भगत
१९ हजार व्ह्यूज
तुम्ही कधी ध्वनी ‘पाहिलाय’ का? The science of sound
मंदार कमलापूरकर
१६ हजार व्ह्यूज
The world's first sanitary pad recycling machine
अजिंक्य धारिया
9:44
६.४ हजार व्ह्यूज
Swayam Podcast - सुख म्हणजे नक्की काय असतं?
-
स्वयं टॉक्सच्या मागची माणसं
गोष्टी सांगणाऱ्यांची
स्वतःचीही एक गोष्ट आहे
एका कल्पनेपासून सुरू झालेला प्रवास आज ज्यांच्यामुळे इथवर पोहोचला, ते संस्थापक.
- नविन काळे सह-संस्थापक · लेखक, गोष्टीवेल्हाळ दहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट जगात काढल्यानंतर त्यांनी गोष्टी सांगणं, लेखन आणि अर्थपूर्ण संवाद यांभोवती फिरणारं आयुष्य निवडलं.... त्यांची गोष्ट वाचा →
- आशय महाजन सह-संस्थापक · सीए, सहनशक्तीचा खेळाडू चार्टर्ड अकाउंटंट; संस्थांना व्यवसाय सल्ला देण्याचा दोन दशकांचा अनुभव. त्यांनी या प्रवासाला अगदी वेगळी दृष्टी दिली. आयर्नमॅन आणि अ... त्यांची गोष्ट वाचा →
कुठेही, कधीही
टॉक्स, मालिका आणि पॉडकास्ट
‘काहीतरी नविन’ आणि स्वयं पॉडकास्टमधून दीर्घ संवाद. नवीन भाग YouTube वर, आणि स्वयं टॉक्सच्या ॲप-वेबसाइटवरही.
- दर आठवड्याला नवा भाग
- ३० हून अधिक मालिका आणि पॉडकास्ट
- मराठीतून, मोफत
नवा भाग
स्वयं ओरिजिनल
एका टॉकच्या पुढे जाणाऱ्या मालिका
२२ भाग
Kurious काळे
शाळा, पालकत्व आणि शिकण्याच्या पद्धतींचा शोध घेणारी नवी मालिका.
२ भाग
अभिमानास्पद महाराष्ट्र
स्वयं ओरिजिनल डॉक्यु-सिरीज — नागझिरा, मिरजेची तंतुवाद्यं, येवल्याची पैठणी, सह्याद्री फार्म्स.
घर करा रे प्रसन्न
डॉ. संजय उपाध्ये यांची सहा भागांची मालिका — नाती, घर आणि माणसं.
१ भाग
यक्षप्रश्न
धनश्री लेले यांची वेब सीरिज — जुन्या प्रश्नांची नव्याने उकल.
१ भाग
Decoding अथर्वशीर्ष
धनंजय गोखले यांच्यासोबत अथर्वशीर्षाचा अर्थ उलगडणारी मालिका.
१ भाग
मनDay with अनघा
अनघा मोडक यांच्यासोबत कवी, लेखक आणि कलाकारांशी संवाद.
६ भाग
घर करा रे प्रसन्न
७ भाग
कवितांमधून जगणं उलगडणारा कवी
‘स्वयं’ परिवाराचा भाग व्हा!
प्रत्येक गोष्ट ऐकली जायला हवी. प्रत्येक सहभाग महत्त्वाचा असतो. स्वयंसेवक, वक्ता, शुभेच्छुक म्हणून आमच्यासोबत या किंवा एखादी भन्नाट गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवा.