आई वडिल आणि मुलं | Ep 5 | घर करा रे प्रसन्न
२२ हजार व्ह्यूज
13 एप्रिल 2024
20:48
या टॉकबद्दल
लग्नानंतर नवरा-बायकोचे नाते कितीही individualistic ठेवले तरीही मूल झाल्यावर मात्र दोघांच्याही भूमिका बदलतात. आई-वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्याने मुलांच्या बालपणावर होणारा परिणाम डॉ. संजय उपाध्ये यांनी एका काव्यातून सुंदररित्या वर्णिला आहे. घर आनंदी होण्यासाठी आई-वडिलांचे एकमेकांशी आणि मुलांशी असलेले नाते विविध विषयांवर अवलंबून आहे. याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या पाचव्या भागात सांगतात.
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 https://swayamtalks.page.link/GKRP_DSU
ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय...