INSECTS AROUND US - simplified || Dr Rahul Marathe
या टॉकबद्दल
किडे दिसताच आपण नाक मुरडतो आणि मारण्यासाठी त्यांच्यावर धावून जातो. पण हे किडे सैनिकांसारखे देशरक्षणाचे काम करतात, हे कळले तर तुम्ही त्यांना कधी माराल? नाही ना? किड्यांच्या या अजब गजब दुनियेचा रहस्यपट उलगडून त्यांना सैनिक संबोधत आहेत डॉ. राहुल मराठे! दारूगोळा, इंधन, प्लॅस्टिक, मलविघटन करण्याचे काम हे सैनिक करत आहेत, तेही बिनपगारी! काय आहे त्यांचे निसर्गातील कार्य? मानवी जीवनाशी आणि पर्यावरणाशी त्यांचा निकटचा संबंध कसा? ते डॉ. मराठे यांच्याकडून जाणून घ्या.
Don’t miss out on Rahul Marathe’s Interview: https://swayamtalks.org/applinks/ML1zzs590
Connect With Us: Instagram - https://www.instagram.com/talksswayam/ Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks Twitter - https://twitter.com/SwayamTalks LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway...
Subscribe on our Website https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks.page.link/swayamapp
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 सैनिकांची आगळी वेगळी फौज 05:27 सैनिकांचे काम 06:05 किड्यांच्या विश्वाबद्दल उत्सुकता आणि शिक्षण 06:47 पहिली नोकरी-किडे करण्याची 07:23 मित्रकिडा संकल्पनेची सुरुवात 08:47 दारूगोळा शोधण्यासाठी झुरळाची निवड 09:53 झुरळांची भरवली शाळा 10:39 रॉकेट इंधनाचे विघटन करणारे मेणकिडे 12:13 प्लॅस्टिक खाणार्या अळ्यांचा शोध 13:10 विमानाला धडकणार्या पक्ष्यांचा बचाव 14:51 आंब्याच्या झाडावरील कीड नियंत्रण 16:15 कीटकांचे निसर्गातील स्थान आणि जनजागृती 16:47 सियाचीनमध्ये यशस्वी खाद्य आणि मल विघटन 18:12 कीटकांनी दिली देशसेवेची संधी
#science #india #insects