Skip to content

'यंत्र आणि मंत्र' | Ep 6 | घर करा रे प्रसन्न

17.7K views April 20, 2024 14:46

About this talk

घरामध्ये मंत्रांची जागा यंत्रांनी घेतली आणि सगळा समतोल बदलला. यंत्रांमुळे आज लांबची माणसं जवळ असल्याचे जाणवते मात्र, जवळ आपल्या सोबत राहणारी माणसं तर लांब जात नाहीत ना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यंत्रांमुळे मनुष्याची कामे वेगाने व्हायला लागली आणि वेळ वाचायला लागला, पण हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग आपण करतोय का? याविषयी आणखी जाणून घेऊया 'घर करा रे प्रसन्न'च्या सहाव्या भागात!

Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 https://swayamtalks.page.link/GKRP_DSU

ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोह...