Skip to content

Anand Bhate | Voice For Bal Gandharva | Kirana Gharana संगीत | मनDay with अनघा Season 3

13.7K views December 17, 2023 1:39:15

About this talk

🎙️ Swayam Talks प्रस्तुत ‘मनDay with Anagha’ (Season 3, Episode 4) मध्ये भेटा प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आनंद भाटे यांना!

बालगंधर्व चित्रपटातील पार्श्वगायन, किराणा घराण्याची शिस्तबद्ध परंपरा, आणि पं. भीमसेन जोशी यांचं १५ वर्षांचं मार्गदर्शन या साऱ्याचा सखोल अनुभव आनंद भाटे या खास मुलाखतीत शेअर करतात.

त्यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात झाली बुलबुल तरंग या लहान वाद्यापासून. त्यांचे पणजोबा भाटे बुवा हे नाट्यसंगीत आणि ठुमरी क्षेत्रातील अग्रगण्य गायक होते जे बालगंधर्वांचे समकालीन होते. बालगंधर्वांचे त्यांच्याकडे नियमित येणं आणि वातावरणात सतत चाललेलं सूर-संगीत – यामुळे आनंद भाटे यांच्या बाल...