अनघा मोडक
मनday with अनघा – Ep ७ अपूर्णाची पौर्णिमा
अनघा मोडक
प्रेम कुणावर करावं? हा प्रश्न पडलेल्या, ज्याला कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेतून दिलेलं अभिजात उत्तर उमगलं, त्याला प्रेम कळलं. प्रेमाच्या परिपूर्णतेसाठी त्याच्यातील अपूर्णतेची जाणीव आधी करुन घ्यावी आणि मग तो चिरंतन आनंद नक्कीच गवसतो.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘अपूर्णाची पौर्णिमा’.
Related Video