अनघा मोडक
मनDay with अनघा- Ep६ चुकली दिशा तरीही
अनघा मोडक
उगवतीचा सूर्य आपली पूर्व दिशा ठरवतो हे खरं असलं तरी आपल्या ध्येयाची दिशा आपणच ठरवायची असते. निष्ठा आणि विश्वासाच्या बळावर आपणच आपली पूर्व दिशा नक्की करत असतो, आपणच आपले सूर्य होत असतो.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘चुकली दिशा तरीही’.
Related Video