अनघा मोडक
मनDay with अनघा- Ep५ Dendrocalamusची गोष्ट
अनघा मोडक
Dendrocalamus Giganteus ह्या रहस्यमय वाटणाऱ्या नावामागची प्रेरणादायी गोष्ट ठाऊक आहे तुम्हाला? ध्येयसिद्धीसाठी कठोर तपश्चर्या आवश्यक आहे ही निसर्गाचीही शिकवण आहे. Dendrocalamus आपल्याला हेच सांगू पाहतोय.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘Dendrocalamusची गोष्ट’.
Related Video