अनघा मोडक
मनDay with अनघा- Ep४ देशाचाही WBC
अनघा मोडक
WBC म्हणजे आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी. आपल्या शरीरातले हे सैनिक. सैनिकांची ही सिद्धता आपल्याला शत्रूंविरुद्ध लढण्याची शक्ती देते. आपल्या मनातल्या नकारात्मकेशी लढू शकणारा आपला WBC तयार आहे का? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनघा मांडतेय एक अफलातून विचार ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘देशाचाही WBC’.
Related Video