अनघा मोडक
मनDay with अनघा- Ep३ वाटेवरले काटे
अनघा मोडक
आपल्या वाटेवरचे काटे आपल्याला ओळखता यायला लागले की ते वेचून दूर करता येतील. मात्र त्यासाठी गवताची काडी आणि काटे यामधला फरक जाणून घेण्याचं भान हवं. षडरिपूंचे काटे काढून टाकता आले नाही तरी त्यांची धार बोथट करता यायला हवी.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘वाटेवरले काटे’.
Related Video