मन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ – Welcome to Swayam Digital
×

पराग खोत

मन करा रे प्रसन्न- अर्थात ज्याचे त्याचे आभाळ

‘Negative Sells Fast’ या उक्तीनुसार कळत नकळत आपण अगदी सहज नकारात्मकतेच्या अधीन होतो. यावर सोपा उपाय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधून त्याचा सकारात्मक वापर करायचा. ‘मन करा रे प्रसन्न’ या लेखातून ही सवय मनाला कशी लावून घ्यायची याचे विवेचन केले आहे. ज्याचे त्याचे आभाळ ज्याने त्यानेच समृद्ध करायचे आहे.

पराग खोत हे गेली अनेक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसोबतच नियतकालिके, ब्लॉग आणि स्तंभलेखन अशा विविध माध्यमांतून प्रासंगिक लेखन करत आहेत.

'मन करा रे प्रसन्न'
लेखक : पराग खोत
अभिवाचन : अर्चना गोरे
पूर्वप्रसिद्धी : अभूतपूर्व पार्ले

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे

 

Related Video

आपल्यातलं एक झाड मरतं तेव्हा

 
व्हिडिओ पहा

Swayam Podcast

Social Change Makers

Swayam Recommends

Who Followed their Heart

Trending Now

स्वयं मुंबई २०२१